Encroachment

राजकमल चौकातील अनधिकृत व लोंबकळणाऱ्या केबल्सवर मनपाची कारवाई

अमरावती महानगरपालिका हद्दीतील पथदिव्यांच्या खांबांवर तसेच शहरातील प्रमुख चौकांमध्ये अनधिकृतपणे टाकण्यात आलेल्या ऑप्टिकल फायबर केबल्समुळे सार्वजनिक मालमत्तेचे विद्रुपीकरण होत असून, लोंबकळणाऱ्या केबल्समुळे नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर अमरावती महानगरपालिकेचे उपमहापौर सचिन भेंडे यांनी मनपा आयुक्त डॉ. मंगेश गोंदावले यांना लेखी पत्र देऊन अमरावती-बडनेरा मुख्य मार्गासह शहरातील अनधिकृत व लोंबकळणाऱ्या केबल्स काढण्याची मागणी […]

राजकमल चौकातील अनधिकृत व लोंबकळणाऱ्या केबल्सवर मनपाची कारवाई Read More »

कठोरा रोड या परिसरात महापालिकेची अवैध बांधकामा अतिक्रमणावर धडक मोहीम; मा.आयुक्‍त डॉ.मंगेश गोंदवले, यांच्या निर्देशानुसार कारवाई

अमरावती महानगरपालिकेमार्फत शहरातील वाढत्या अतिक्रमणांवर अंकुश ठेवण्यासाठी मंगळवार, दिनांक, 25 ऑगस्ट 2026 रोजी व्यापक अतिक्रमण निर्मूलन मोहीम राबविण्यात आली. आयुक्‍त, डॉ.मंगेश गोंदवले, यांच्या स्पष्ट निर्देशानुसार महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने व झोन क्र.1 यांच्याद्वारे संयुक्तपणे कठोरा रोडवरील साई शिखर अपार्टमेंटमधील 10 दुकानदाराद्वारे दुकानासमोरील पार्किंगच्या जागेवर अनधिकृतपणे लोखंडीशेडउभारून व दुकानाचे साहित्य ठेवून अतिक्रमण केले होते, सदर अतिक्रमण स्वतः

कठोरा रोड या परिसरात महापालिकेची अवैध बांधकामा अतिक्रमणावर धडक मोहीम; मा.आयुक्‍त डॉ.मंगेश गोंदवले, यांच्या निर्देशानुसार कारवाई Read More »

शहरातील अतिक्रमणे काढून घ्या, अन्यथा बुलडोजर…; महानगरपालिकेने दिला अल्टिमेटम

शहरात अतिक्रमणांची समस्या अतिशय गंभीर झाली आहे. रस्त्याच्या कडेला किंवा जागा दिसेल तिथे अतिक्रमणे केली जातात. काही तर पक्के शेड ठोकून अतिक्रमणे करतात. या अतिक्रमणांमुळेच शहरात अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत. आताही महानगरपालिका प्रशासनाने पुन्हा एकदा या अतिक्रमणांना रडारवर घेतलं आहे. शहरात अतिक्रमण हटाव मोहीम सुरू झाली आहे.काही जणांनी स्वतःहून अतिक्रमणे काढून घेण्यास सुरुवात केली

शहरातील अतिक्रमणे काढून घ्या, अन्यथा बुलडोजर…; महानगरपालिकेने दिला अल्टिमेटम Read More »

आयुक्त वर्षा लड्डा यांच्या निर्देशावरून शहरातील प्रमुख भागांत घुमंतू अतिक्रमणांवर धडक कारवाई

माननीय आयुक्त वर्षा लड्डा यांच्या निर्देशानुसार शहरातील वाढत्या अतिक्रमणांवर नियंत्रण मिळवण्यासाठी सकाळी 7.30 ते 10.30 वाजेदरम्यान पोलीस विभाग व महानगरपालिकेच्या अतिक्रमण विभागाने संयुक्तपणे विशेष मोहीम राबवून मोठी कारवाई केली. राजकमल चौक, श्याम चौक, तहसील कार्यालय परिसर, जवाहर गेट, इतवारा बाजार, शनी मंदिर परिसर आदी महत्त्वाच्या व गर्दीच्या भागांमध्ये ही मोहीम राबविण्यात आली. कारवाईदरम्यान अंदाजे 25

आयुक्त वर्षा लड्डा यांच्या निर्देशावरून शहरातील प्रमुख भागांत घुमंतू अतिक्रमणांवर धडक कारवाई Read More »

अनधिकृत भंगार दुकानांवर महानगरपालिकेची कारवाई; चार ट्रक भंगार साहित्य जप्त

अमरावती महानगरपालिका आयुक्त वर्षा लड्डा यांच्या आदेशान्वये व सहाय्यक आयुक्त अविनाश रघटाटे यांच्या मार्गदर्शनाखाली शहरातील अनधिकृत भंगार दुकानांवर अतिक्रमण निर्मूलन विभागाने कारवाई केली. या मोहिमेदरम्यान घुमंतुकांकडून भंगार साहित्य खरेदी करणाऱ्या अनधिकृत भंगार दुकानांचे अतिक्रमण हटविण्यात आले. अतिक्रमण निर्मूलन पथक प्रमुख योगेश कोल्हे यांच्या नेतृत्वाखाली अन्सार अहमद व संदीप सोनोने यांच्या उपस्थितीत ही कारवाई करण्यात आली.

अनधिकृत भंगार दुकानांवर महानगरपालिकेची कारवाई; चार ट्रक भंगार साहित्य जप्त Read More »

दहा वर्षांतील ऐतिहासिक कारवाई; शुक्रवार बाजाराने घेतला मोकळा श्वास

अमरावती महानगरपालिकेतर्फे शुक्रवार बाजार परिसरात दहा वर्षांतील ऐतिहासिक व निर्णायक संयुक्त कारवाई राबविण्यात आली. मा. आयुक्त सौ. सौम्या शर्मा चांडक यांच्या स्पष्ट आदेशानुसार अवघ्या २४ तासांच्या आत नियोजनबद्ध धडक मोहिम हाती घेण्यात आली असून या कारवाईमुळे शुक्रवार बाजार परिसराने अक्षरशः मोकळा श्वास घेतला आहे. शुक्रवार बाजार परिसरातील अधिकृत व अनधिकृत गाळेधारक तसेच दुकान मालकांची तपासणी

दहा वर्षांतील ऐतिहासिक कारवाई; शुक्रवार बाजाराने घेतला मोकळा श्वास Read More »

अतिक्रमणांवर महापालिकेचा बुलडोजर! शहरात धडक कारवाईला सुरुवात

शहरातील वाढती अतिक्रमणे ही नागरिकांसाठी मोठी डोकेदुखी ठरत असून रस्ते, फूटपाथ व सार्वजनिक जागांवरील अतिक्रमणांमुळे वाहतूक, स्वच्छता व सुरक्षिततेच्या समस्या निर्माण झाल्या आहेत. या पार्श्वभूमीवर अमरावती महानगरपालिका आयुक्त मा. सौ. सौम्या शर्मा चांडक यांच्या निर्देशानुसार शहरात अतिक्रमण हटाव धडक मोहीम सुरू करण्यात आली आहे. महानगरपालिकेच्या अल्टिमेटमनंतर अनेक अतिक्रमणधारकांनी स्वतःहून अतिक्रमणे काढण्यास सुरुवात केली आहे. दिनांक

अतिक्रमणांवर महापालिकेचा बुलडोजर! शहरात धडक कारवाईला सुरुवात Read More »

अतिक्रमणांवर हातोडा! रस्त्यांचा श्वास मोकळा — महानगरपालिकेची धडक मोहीम सुरू

दि. 14 नोव्हेंबर 2025 | अमरावती शहरातील वाढत्या अतिक्रमणांवर अंकुश ठेवण्यासाठी अमरावती महानगरपालिकेकडून धडक अतिक्रमण हटाव मोहीम राबविण्यात येत आहे. पादचारी मार्ग, रस्त्यांच्या कडेला तसेच सार्वजनिक जागांवर करण्यात आलेल्या लोखंडी शेड, काँक्रीट ओटे, टिनशेड, अवैध खोके आणि झोपड्यांवर आज मोठी कारवाई करण्यात आली. माननीय आयुक्त यांच्या आदेशानुसार आजच्या कारवाईत जेसीपी व चार ट्रकच्या सहाय्याने जमील

अतिक्रमणांवर हातोडा! रस्त्यांचा श्वास मोकळा — महानगरपालिकेची धडक मोहीम सुरू Read More »

अमरावती महानगरपालिकेची ट्रान्सपोर्ट नगर परिसरात मोठ्या प्रमाणात अतिक्रमणांवर कारवाई — पहिल्या टप्प्यात १२५ अनधिकृत दुकाने हटविली

दि. ६ नोव्हेंबर २०२५ रोजी अमरावती महानगरपालिकेने शहरातील वाढत्या अतिक्रमणांवर नियंत्रण आणण्यासाठी निर्णायक पाऊल उचलले. आयुक्त सौम्‍या शर्मा चांडक यांच्या निर्देशानुसार ट्रान्सपोर्ट नगर परिसरात मोठ्या प्रमाणात अतिक्रमण निर्मूलन मोहीम राबविण्यात आली. या कारवाईत अनधिकृत बांधकामे, टिनशेड दुकाने आणि खोके हटविण्यात आले. पहिल्या टप्प्यात सुमारे १२५ अनधिकृत दुकाने आणि टिनशेड पाडण्यात आली, तर उर्वरित अतिक्रमणांवर पुढील

अमरावती महानगरपालिकेची ट्रान्सपोर्ट नगर परिसरात मोठ्या प्रमाणात अतिक्रमणांवर कारवाई — पहिल्या टप्प्यात १२५ अनधिकृत दुकाने हटविली Read More »

दस्तूरनगर झोन क्र.३ मध्ये अनधिकृत पोस्टर-बॅनर आणि अतिक्रमणांवर कडक कारवाई

अमरावती – अमरावती महानगरपालिकेच्या झोन क्रमांक ३ (दस्तूरनगर) अंतर्गत शहरातील स्वच्छता, सुव्यवस्था आणि नियमांचे पालन सुनिश्चित करण्यासाठी आज कडक कारवाई करण्यात आली. सदर कारवाईत अनधिकृत पोस्टर आणि बॅनर तसेच रस्त्यांवर असलेले अतिक्रमण लक्षात घेऊन प्रशासनाने त्वरित कार्यवाही केली. शहरातील विविध इलेक्ट्रिक खांबांवर आणि सार्वजनिक ठिकाणी लावलेले अनधिकृत पोस्टर व बॅनर हटवून एकूण १०८ बॅनर जप्त

दस्तूरनगर झोन क्र.३ मध्ये अनधिकृत पोस्टर-बॅनर आणि अतिक्रमणांवर कडक कारवाई Read More »

Scroll to Top