QR कोडद्वारे मतदार यादीतील नाव व मतदान केंद्र शोधणे झाले अधिक सुलभ
अमरावती महानगरपालिकेच्या स्वीप (Systematic Voters’ Education and Electoral Participation) कार्यक्रमांतर्गत नागरिकांना मतदार यादीतील नाव व मतदान केंद्राची माहिती सहज आणि जलद मिळावी यासाठी अभिनव QR कोड सुविधा सुरू करण्यात आली आहे. या QR कोडचे उद्घाटन मनपा आयुक्त सौम्या शर्मा चांडक यांच्या हस्ते करण्यात आले. या उपक्रमामुळे नागरिकांना मोबाईलद्वारे QR कोड स्कॅन करून काही क्षणांतच मतदार […]
QR कोडद्वारे मतदार यादीतील नाव व मतदान केंद्र शोधणे झाले अधिक सुलभ Read More »









