पथनाट्यातून मतदानाचा संदेश : संत गाडगेबाबा यात्रेत SVEEP उपक्रमांतर्गत प्रभावी जनजागृती
अमरावती महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५–२६ मध्ये मतदानाची टक्केवारी वाढविण्याच्या उद्देशाने अमरावती महानगरपालिकेच्या वतीने नाविन्यपूर्ण आणि लोकाभिमुख उपक्रम राबविले जात आहेत. मनपा आयुक्त मा. सौम्या शर्मा चांडक यांच्या मार्गदर्शनाखाली स्वीप (SVEEP) विभागामार्फत शहरातील गर्दीच्या ठिकाणी थेट नागरिकांपर्यंत पोहोचून मतदान जनजागृती केली जात आहे. या उपक्रमाचाच एक भाग म्हणून गाडगे नगर परिसरातील संत गाडगेबाबा यात्रेत पथनाट्याच्या माध्यमातून […]
पथनाट्यातून मतदानाचा संदेश : संत गाडगेबाबा यात्रेत SVEEP उपक्रमांतर्गत प्रभावी जनजागृती Read More »









