
“माझी वसुंधरा अभियानांतर्गत अमरावती महापालिका व WECS यांच्यात सामंजस्य करार — ‘सिटी बर्ड’ निवड, पक्षीप्रेमी संमेलन व नागरिकांमधील पर्यावरण जनजागृतीसाठी सहकार्य”
अमरावती महानगरपालिका (AMC) आणि वाइल्डलाईफ अँड एन्व्हायरन्मेंट कंझर्व्हेशन सोसायटी (WECS) यांनी ७ ऑक्टोबर २०२५ रोजी “माझी वसुंधरा अभियान ६.०” अंतर्गत अमरावती शहरात पर्यावरण आणि वन्यजीव













